Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वनवासी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस साजरा

team by team
August 23, 2021
in शैक्षणिक
0
वनवासी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस साजरा

नंदुरबार | प्रतिनिधी
पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा, तालुका नवापूर येथे विश्व संस्कृत दिवस संस्कृत भाषेतुनच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळेचे प्राचार्य बी. एम. निकुभ यांनी सरस्वतीचे प्रतिमा पूजन केले. त्यानंतर विद्यार्थीनींनी स्वागत गीत म्हटले. शाळेचे शिक्षक प्रेमल पाडवी, प्रदीप देसले,ज्येष्ठ शिक्षिका विजया न्हायदे हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रेमल पाडवी ,विजया न्हायदे मॅडमांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थिनीं रोहिणी वसावे ,सृष्टी चिंचोले , स्नेहल वसावे, रोशनी व्यवहारे यांनी संस्कृत भाषेतुन मनोगत व्यक्त केले  मेहक गावित या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत शिक्षक संदीप महाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक शुभम परदेशी, प्रमोद चिंचोले यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

असली येथे चांद्याबाबा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने राबविला एक मतदार चार झाड उपक्रम, सात हजार रोपांची करण्यात आली लागवड

Next Post

शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add