Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भिलीस्थान लायन सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी पंडित तडवी

team by team
August 21, 2021
in राज्य
0
भिलीस्थान लायन सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी पंडित तडवी
नंदुरबार l प्रतिनिधी)-
भिलीस्थान लायन सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी भारतीय किसान सेनेचे प्रदेशअध्यक्ष पंडित तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष शाहिद मंसूरी यांनी दिले.
भिलीस्थान लायन सेनेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच नंदुरबार येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी पंडित तडवी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी  राष्ट्रीय उपाध्यक्ष विप्सी वसावा, प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी,सनी सोनवणे, जगदीश वसावा,कल्पेश वसावा, मुकेश वसावा, जयदीप वसावा,अक्षय वसावा, गोपी मन्सूरी, प्रल्हाद वसावा, सुनील वसावा,अल्पेश वसावा,संजय वसावा उपस्थित होते.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी नेहमी आदिवासी समाजासाठी व शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी झटत असतात. भारतीय किसान सेनेच्या माध्यमातून त्यांनी नंदुरबारच्या जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली आहेत. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या प्रसंगी बांधावर जाऊन नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने खा.डॉ.हिना गावीत यांना निवेदन

Next Post

कोरोणामुक्त नंदूरबार जिल्ह्यात 10 दिवसानंतर आज आढळला कोरोना रुग्ण, तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रसासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add