Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर चोरीचे मोबाईल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक, ९ मोबाईल हस्तगत

team by team
August 16, 2021
in क्राईम
0

नंदुरबार ! प्रतिनिधी
तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर चोरीचे मोबाईल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करत ६३ हजार ५०० रुपये किमतीचे ९ मोबाईल हस्तगत केले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर दिपक सतिलाल पिंपळे व दिनेश बयसिंग माळी हे त्यांच्या कब्जात  चोरलेले किंवा लबाडीने मिळविलेले ६३ हजार ५०० रुपये किमतीचे ९ मोबाईल फोन मिळून आले. त्यांना मोबाईल बाबत विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांना मोबाईल खरेदीच्या पावत्या मागितल्या असता त्यांनी त्या दाखविण्यास असमर्थता दाखविली म्हणून  पोना  बापु गोबा बागुल यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात दिपक सतिलाल पिंपळे  रा . बोरद . ता . तळोदा, दिनेश बयसिंग माळी रा . मोड ता . तळोदा  यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोह देविदास वाडीले करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

चिनोदा शेतशिवारात बिबट्याचा बोकडवर हल्ला

Next Post

सुरत- भुसावळ पॅसेंजर मधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना अटक, दोघे फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add