Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे भरणारा इमाम बादशाह हजरत सैय्यद अलाऊद्दीन ( इमाम बादशाह रहे ) उरूस रद्द

team by team
August 15, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
कोविड चा प्रादुर्भाव वाढू नये,तसेच शासनाच्या आदेशानुसार नंदुरबार येथे भरणारा इमाम बादशाह येथे भरणारा उरूस यंदाही रद्द करण्यात आला आहे.याबाबतचे पत्र अध्यक्षांनी पोलीस दलात दिले आहे.

देशातील व राज्यातील वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता व कोवीड – १ ९ चा संसर्ग पसरु नये यासाठी महाराष्ट्र शासनाने मोहरम सण कशा प्रकारे साजरा करावा याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत . सदर परिपत्रकान्वये मोहरम सणाच्या कालावधीत निघणाऱ्या मिरवणुकांवर बंदी घातली आहे . या अनुषंगाने  हजरत सैय्यद अलाऊद्दीन ( इमाम बादशाह रहे ) अध्यक्ष समीउल्लाह मियाँ अब्दुल मियाँ जहागिरदार  यांनी  पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्र देऊन कळविले आहे की , कोविड -१ ९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेवुन जिल्हावासियांचे आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने सालाबाप्रमाणे ” हजरत सैय्यद अलाऊद्दीन ( इमाम बादशाह रहे ) ” यांचा भरणारा उरुस मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . परंतु चालू वर्षी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकान्वये मोहरम सण साजरा करण्याच्या ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत , त्यानुसार मोहरम निमित्त हजरत पीर सैय्यद अलाउद्दिन ( इमाम बादशाह रहे . ) यांचा भरणारा उरुस रद्द करण्यात आला आहे . ” हजरत सैय्यद अलाऊद्दीन ( ऊर्फ ) इमाम बादशाह ( रहे )

अध्यक्ष समीउल्लाह  मियाँ अब्दूल मियाँ जहागिरदार , यांच्या  निर्णयाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या या सामाजिक जाणीवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

अचानक लागलेल्या आगीत मारुती व्हॅन जळून खाक

Next Post

कृषि तंत्र विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post
कृषि तंत्र विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कृषि तंत्र विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add