Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पर्यायी रस्ता वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला

team by team
July 11, 2022
in सामाजिक
0
पर्यायी रस्ता वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ ठेकेदाराने अर्धवट पुलाचे काम करून पळ काढल्याने पहिल्याच पावसात पर्यायी कच्चा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जवळपास दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

केशवफळी, देवळीपाडा, निमदर्डा, ओडसापाडा, मोतीजीरा, वागदी, पाटीलफळी या गावातील नागरिकांना विसरवाडी तसेच नवापूर येण्यासाठी निमदर्डा गावाजवळ नागण नदीवर उन्हाळ्यात पुलाचे काम सुरू होते.

परंतु ठेकेदार अर्धवट काम सोडून फरार झाल्याने पर्यायी कच्चा रस्ता नागन नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जवळपास दहा गावातील नागरिकांना विसरवाडी आणि नवापूर येण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या दहा गावातील विसरवाडी आणि नवापूर या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय होणार आहे.

नवापूर तालुका तहसीलदार मिलिंद कुलकर्णी व बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सदर पुलाचे काम त्वरित करावे. तसेच पर्यायी रस्ता देखील उपलब्ध करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : 11 जुलै राशिभविष्य

Next Post

मोठ्ठी बातमी : पुरामूळे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प, चार किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक वळविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add