Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : 11 जुलै राशिभविष्य

team by team
July 11, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जुलै राशिभविष्य

मेष:- संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. आज फार दगदग नको.

वृषभ:- सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. कामास विलंब होईल. संशयकल्लोळ टाळा.

मिथुन:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल.

कर्क:- आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. कर्जे मंजूर होतील. आर्थिक तरतूद होईल.

सिंह:- घरात वादविवादाचे प्रसंग येतील. आज महत्वाची कामे नकोत. संयम आवश्यक आहे. राजकारणात यश मिळेल.

कन्या:- संमिश्र दिवस आहे. थोडेफार लाभ होतील. महत्वाची कामे आज नकोत. प्रेमात यश मिळेल.

तुळ:- कौतुक होईल. नवीन संधी चालून येतील. व्यवसायात वाढ होईल. मात्र मेहनत वाढवावी लागेल.

वृश्चिक:- संमिश्र कालावधी आहे. महत्वाच्या गाठी -भेटी होतील. गुंतवणूक कामी येईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

धनु:- दिवसाची काळजीपुर्वक आखणी करा. आडाखे चुकू शकतात. तंटे टाळा.

मकर:- चांगला दिवस आहे. आनंदात वेळ जाईल. महत्वाची बोलणी करा. योग्य सल्ला घ्या, अन्यथा फसवणूक होईल.

कुंभ:- घेणेकरी तगादा लावतील. कामानिमित्त धावपळ वाढेल. आर्थिक तजवीज होईल.

मीन:- प्रवास घडतील. त्यातून लाभ होतील. जबाबदारी वाढेल. कठोर भूमिका घ्याल.

बातमी शेअर करा
Previous Post

डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत पत्नीला केला खून, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पर्यायी रस्ता वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला

Next Post
पर्यायी रस्ता वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला

पर्यायी रस्ता वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add