Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेस पक्षाला खिंडार, तालुका अध्यक्ष यांचा शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश

team by team
July 3, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेस पक्षाला खिंडार, तालुका अध्यक्ष यांचा शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश

अक्कलकुवा l प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगलसिंग वळवी यांनी आज विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षात फार मोठी खिंडार पडली आहे

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आ.आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा येथील शिवसेना संपर्क कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश दिला.

शिवसेनेचे तालुका उपप्रमुख किशोर ठाकूर यांच्या प्रयत्नाने सदर प्रवेश झालेत. सुरेश वळवी यांच्या सहीत गणेश पाडवी, सायसिंग पाडवी,उत्तम तडवी,बन्सीलाल पाडवी,हिरा वसावे,रविदास पाडवी,अजय वसावे,फत्तेसिंग वळवी,रमेश वळवी,ईशवर तडवी,लक्ष्मण वसावे,

सुनिल वळवी, गणेश वळवी, सुरेश पाडवी विनेश पाडवी, जयेश तडवी आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे, शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, युवा सेना जिल्हाधिकारी ललित जाट,युवा सेना समन्वयक रोहित चौधरी,पंचायत समिती सदस्य जेका वळवी,पृथ्वीसिंह पाडवी,तुकाराम वळवी,कान्हा नाईक,टेडग्या वसावे,, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गुरवआदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण वाडिले यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

कोर्टाचे बनावट आदेश तयार अडीच लाखाची फसवणुक, महिलेविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

अरे बापरे : नंदुरबार जिल्ह्यात आढळले १७ कोरोना रूग्ण, पाच तालुक्यात झाला शिरकाव

Next Post
अरे बापरे : नंदुरबार जिल्ह्यात आढळले १७ कोरोना रूग्ण, पाच तालुक्यात झाला शिरकाव

अरे बापरे : नंदुरबार जिल्ह्यात आढळले १७ कोरोना रूग्ण, पाच तालुक्यात झाला शिरकाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add