Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चक्क शहरातील प्रवेशद्वाराजवळ गांजाची विक्री, दीड किलो सुका गांजा जप्त

team by team
July 1, 2022
in क्राईम
0
चक्क शहरातील प्रवेशद्वाराजवळ गांजाची विक्री, दीड किलो सुका गांजा जप्त

नवापूर । प्रतिनिधी

नवापूर शहरातील प्रवेशद्वाराजवळ एक इसम सुका गांजा चोरट्या पद्धतीने विक्री करतांना आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे 15 हजाराचा सुका गांजा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या प्रवेशद्वाराजवळ शेख गब्बर शेख अरमान हा इसम चोरट्या पद्धतीने सुका गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना प्राप्त झाली होती.

या माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला सदर इसमावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर धाड टाकत शेख गब्बर शेख अरमान या इसमाकडून दीड किलो सुका गांजा जप्त केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या सुक्या गांजाची अंदाजित किंमत 15 हजार रुपये आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, हेकॉ जितेंद्र तोरवणे, जितेंद्र ठाकूर, तुषार पाटील, राजेंद्र काटके, आनंदा मराठे, दादाभाई मासुर यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषदेत कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

Next Post

श्रीरामपूर येथे वृक्ष दिंडीने माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ

Next Post
श्रीरामपूर येथे वृक्ष दिंडीने माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ

श्रीरामपूर येथे वृक्ष दिंडीने माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add