Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा नियोजन कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

team by team
June 30, 2022
in राज्य
0
जिल्हा नियोजन कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी

आधुनिक संख्याशास्त्राचे जनक आणि कोलकाता येथील संख्याशास्र संस्थेचे संस्थापक डॉ.प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा ‍नियोजन कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास ) विजय शिंदे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एल.के.कोकणी,वैभव देशमुख, संशोधन अधिकारी आर. एन. वसावे तसेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ.प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या संख्याशास्त्रातील सामाजिक व आर्थिक नियोजन तसेच निती निर्धारणाची माहिती युवा पिढीला व्हावी यासाठी केंद्र शासनाने त्यांचा जन्मदिवस 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सांख्यिकी सहायक गोरखनाथ लहरे यांनी यावेळी दिली.

यावेळी सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकल्पना शाश्वत विकास ध्येय-2 या चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते. चर्चासत्रात अर्थ व सांख्यिकी संचालनातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

असा झाला पर्दाफाश : गुन्ह्याची व्याप्ती मोठी, मुळापर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणार्‍यांना लवकरच अटक करणार : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील

Next Post

आदिवासी पारंपारिक नृत्य कला स्पर्धांचे आयोजन

Next Post
आदिवासी पारंपारिक नृत्य कला स्पर्धांचे आयोजन

आदिवासी पारंपारिक नृत्य कला स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add