Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

team by team
June 25, 2022
in सामाजिक
0
नवापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील श्री.साईसेवा होमीओपॅथीक क्लिनिक व के एच न्युरॉन हॉस्पीटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर डॉ. आशुतोष वाडिले यांनी आयोजित केले होते.या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन धन्वंतरी मुर्तीचे पुजन, दिपप्रज्वलन व फित कापून भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तहसिलदार मंदार कुलकर्णी ,पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,डॉ नचिकेत नाईक,नगरसेवक महेंद्र दुसाने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा वळवी,नवापूर डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ.विशाल वळवी,डॉ प्रमोद वळवी,दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश वाणी,विभागीय साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण,गुलाबचंद वाडिले,गोपाल पवार,ईश्वर वाडीले यावेळी उपस्थित होते.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत म्हणाले कि, नवापूर तालुक्यात बरेच पेशंट सिकलसेल व ॲनेमियाचे आहेत.जास्त करुन आदिवासी भागात आहेत.हा विषय मी जिल्हापरिषद सभेमधे सुध्दा घेतला आहे.यासाठी विविध स्तरावर असे रक्तदान शिबिरे आयोजित करुन जिल्हा रुग्णालयात रक्त पेढीला रक्त उपलब्ध करुन देऊ जेणेकरून करुन आपल्याला कोणाचातरी जीव वाचविता येऊ शकतो.

यावेळी डॉ.हरीन मोदी,डॉ.प्रयत्न कुमार,डॉ. विशाल चौधरी,डॉ.शितल कुलकर्णी,डॉ. श्रेयस चौधरी,डॉ. विधी गुप्ता,डॉ.अमित मावची,डॉ.अजय कुंवर,डॉ. राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.आशुतोष वाडीले,प्रा. डॉ. सुनिल पवार,किरण गावीत,

पाऊल कोकणी,निखील भट्टी, प्रमोद माळी,हुतात्मा युवा प्रतिष्ठाण,रुद्र गृप,अनुग्रह मेडीकल,आशिर्वाद लँब यांनी परीश्रम घेतले.यावेळी नवापूर तालुक्यातील असंख्य ग्रामस्थ यांनी शिबिरास्थळी गर्दी केली होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा डॉ.सुनिल पवार यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार ; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

Next Post

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

Next Post
एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add