Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पालिकेने १४ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रीया रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने सभेत झळकविले बॅनर

team by team
June 20, 2022
in राजकीय
0
नंदुरबार पालिकेने १४ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रीया रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने सभेत झळकविले बॅनर

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार पालिकेच्या आज झालेल्या सर्व साधाराण सभेत नगर परिषदेने १४ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रीया रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने सभेत बॅनर झळकवीले.भाजपा व सत्ताधारी सेना कॉंग्रेस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाला.दरम्यान यावेळी सर्वानुमते ९ विषय मंजूर करण्यात आले.

नंदुरबार येथे पालिकेची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल, वैशाली जगताप, जयसिंग गावित, संजय माळी, दिपक पाटील आदी उपस्थीत होते.

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील नविन वसाहतीत वाढ झाल्याने नागरिकांच्या मागणी नुसार नविन २०० नग विद्युत पोल साहीत्यासह खरेदी करणे कामी येणा-या संभाव्य खर्चास मंजूरी देणे,

दि. २७ मार्च २००० पूर्वी नगरपरिषद सेवेत विशेष बाब म्हणून समावेशन झालेले/ समावेशनास मान्यता मिळालेले मयत कर्मचार्‍यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर न.पा. सेवेत सामावून घेणे कामी विनंती प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठविणे बाबत विचार विनिमय करणे.नंदुरबार नगर परिषद हद्दीतील अनुसुचित जामातीसाठी राखीव प्रभागात नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत नविन पथदिवे बसविणे ची कामे प्रस्तावित करणे आदी ९ विषयांना मंजूरी देण्यात आली.

दरम्यान काल झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेवकांनी बॅनर बाजी करत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. नगर परिषदेने १४ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रीया रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने पालीकेच्या सर्वसाधरण सभेत बॅनर झळकवण्यात आले.

पालीकेने रद्द केलेल्या निविदामध्ये नंदुरबार शहरातील अनेक महत्वांची काम असुन आर्थिक लागेबांध्यातुनच ही निविदा प्रक्रीया रद्द करण्यात आली आहे.नंदुरबार नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज १४ कोटींच्या कामांच्या निविदा प्रक्रियेचा रद्द प्रकरणी भाजपातर्फे सभेत बॅनर झळकवीले.
चारूदत्त कळवणकर, विरोधी पक्षनेता भाजपा

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त पोलीस कवायत मैदानात सामूहिक योगाचे आयोजन

Next Post

अरे बापरे : रेल्वे रूळाजवळ आढळला शिक्षकाचा रक्तबंबाळ मृतदेह

Next Post
अरे बापरे : रेल्वे रूळाजवळ आढळला शिक्षकाचा रक्तबंबाळ मृतदेह

अरे बापरे : रेल्वे रूळाजवळ आढळला शिक्षकाचा रक्तबंबाळ मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add