Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे : रेल्वे रूळाजवळ आढळला शिक्षकाचा रक्तबंबाळ मृतदेह

team by team
June 20, 2022
in क्राईम
0
अरे बापरे : रेल्वे रूळाजवळ आढळला शिक्षकाचा रक्तबंबाळ मृतदेह

नवापूर | प्रतिनिधी

नवापुर तालुक्यातील पाटीफळी खेकडा गावातील प्राथमिक शिक्षक महेश देविदास बाविस्कर (वय ४८) यांचा लालभारी गावाजवळील रेल्वे रूळाजवळ जवळ मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत शिक्षकाच्या डोक्यावर जबर मार लागल्यानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की नवापुर तालुक्यातील पाटीफळी खेडका गावातील प्राथमिक शिक्षक महेश देविदास बाविस्कर नवापूर शहरातील मांदा सोसायटी येथे राहणार होते. लालभारी गावाजवळील रेल्वे पटरी जवळ रक्तानं भरलेला त्यांचा मृतदेह आढळून आले.

डोक्यावर जबर मार लागल्याने शिक्षकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती प्राप्त झाले आहे .नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना माहिती प्राप्त होतात घटनास्थळी पोलिस हेडकॉन्स्टेबल विकास पाटील, युवराज परदेशी यांनी जाऊन मृत शिक्षकाच्या शरीराची पाहणी करून पंचनामा केला.

सदरची घटना वार्‍यासारखी पसरल्यान मंगलदास पार्क, जनता पार्क, लालबारी भागातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पंचनामा नंतर शिक्षकांच्या शरीर शवविच्छेदनासाठी नवापुर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास नवापूर पोलिस करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पालिकेने १४ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रीया रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने सभेत झळकविले बॅनर

Next Post

व्यायाम शाळा इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर करावा : नगरसेवक प्रशांत चौधरी

Next Post
व्यायाम शाळा इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर करावा : नगरसेवक प्रशांत चौधरी

व्यायाम शाळा इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर करावा : नगरसेवक प्रशांत चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add