Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त

team by team
June 9, 2022
in राजकीय
0
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त

नंदुरबार l प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

लवकरच पक्षप्रमुख ना.बच्चु कडू व प्रदेशाध्यक्ष अनिल गांवडे यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेची नंदुरबार जिल्हा नवीन कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येईल, अशी माहिती प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी पत्रकातून दिली आहे.

याबाबत प्रसिध्दीस पत्रक देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष तसेच प्रहार शेतकरी संघटनेची सर्व कार्यकारिणी ना.बच्चु कडू यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली आहे.

म्हणुन नवीन जिल्हाध्यक्ष निवड होईपर्यंत कोणीही पदाचा वापर करुन पत्रव्यवहार करु नये. तसेच लवकरच पक्षप्रमुख ना.बच्चु कडू व प्रदेशाध्यक्ष अनिल गांवडे यांच्याशी विचारविनिमय करुन प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्यात येणार आहे,

असे प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांनी पत्रकातून कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाची केंद्र सरकारमधील आठ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी समर्पित : खा.डॉ.हीना गावित

Next Post

भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post
दुचाकींच्या धडकेत एक जखमी, एकाविरुद्ध गुन्हा आहे

भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add