Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

team by team
June 4, 2022
in शैक्षणिक
0
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
जागतिक सायकल दिनानिमित्त श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय फेस ता.शहादा येथे सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

नेहरू युवा केंद्र भारत सरकार नंदुरबार,युवकमित्र परीवार व श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय यांच्यामार्फत आयोजित सायकल रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायकल वापराचे फायदे व महत्व पटवून दिले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त खेल व युवा मंत्रालय भारत सरकार तर्फ प्रत्येक जिल्ह्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा युवा अधिकारी अर्श कौशिक यांनी युवक मंडळाना सायकल रॅली आयोजनाबाबत कळविले होते.श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाने भव्य सायकल रॅली काढत सायकल दिनाचा संदेश उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले.

युवा स्वयंसेवक सुशील गव्हाणे,शाळेचे शिक्षक जयेश पाटील,जयदेव पाटील,खगेंद्र कुंभार, परेश पाटील, अनिल पटेल, हेमंत कोते यांनी रॅली यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.तर मुख्या ध्यापक किरण पाटील यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

सदगव्हाण येथे स्वामीनारायण मंदिरात 14 वा पाटोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

गुरव समाज तरुणांना एकत्र आणण्यासाठी नंदुरबार गुरव समाजकडून क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन, तळोदा संघाने मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add