Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुरव समाज तरुणांना एकत्र आणण्यासाठी नंदुरबार गुरव समाजकडून क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन, तळोदा संघाने मारली बाजी

team by team
June 4, 2022
in सामाजिक
0
गुरव समाज तरुणांना एकत्र आणण्यासाठी  नंदुरबार गुरव समाजकडून क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन, तळोदा संघाने मारली बाजी

म्हसावद l प्रतिनिधी
गुरव समाजाचा तरुणांनी एकत्र यावे यासाठी नंदुरबार शहर गुरव समाजाने, नंदुरबार गुरव समाज प्रीमियर लीग 2022 चे आयोजन केले होते. यामध्ये तीन राज्यातील 24 क्रिकेट संघ खेळण्यासाठी एकत्र आले होते. त्यात तळोदा येथील जय गुरव क्रिकेट संघाने फायनल जिंकत विजेतेपद पटकावले.

सविस्तर वृत्त असे की, कोरोना काळामध्ये गुरव समाज तरुण मंडळ एकत्र येऊ शकले नाहीत.त्यांना एकत्र आणण्यासाठी नंदुरबार गुरव समाजाने प्रीमियर लीग 2022 चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन 28 मे रोजी आ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रीमियरलीगसाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणाहून एकूण 24 संघ सहभागी झाल्या होत्या. यात सन सुरत क्रिकेट संघ, लगान नंदुरबार, वन मॅन शो बादरपुर, रुद्र -2 डांबरखेडा, गुरव सुपर इलेव्हन धुळे, स्टार इलेव्हन सुरत,

आमदाबाद टीम, राणाजी इलेव्हन करणखेडा, पुष्पा इलेव्हन लोणखेडा, शिरपूर टीम गुरव, द.काशी प्रकाशा, राणाजी सुरत, जय गुरव तळोदा, जय महाकाल शहादा, गुरव धुळे सुपर किंग्स, एबीसी क्रिकेट टीम, रुद्र इलेव्हन सुरत, जय वीरू इलेव्हन नंदुरबार, जय गुरव तळोदा,

सूर्योदय टायगर्स नंदुरबार, एक्स वाय झेड नंदुरबार क्रिकेट खेळण्यासाठी नंदुरबार येथे आले होते.
पहिल्या दिवशी सोळा, तर दुसऱ्या दिवशी आठ सामने खेळवण्यात आले, तर तिसऱ्या दिवशी फायनल खेळण्यात आली.

यामध्ये सूर्योदय टायगर नंदुरबार  व तळोदा जय गुरव हे दोन संघ फायनल मध्ये आले होते.
त्यात नंदूरबार चा संघाला हरवत फायनल ची मॅच तळोदा ने जिंकली. विजेता संघला 31 हजार रुपये रोख, तर उपविजेता संघ नंदुरबारला 21 हजार  रुपये रोख, मॅन ऑफ द सिरीज भविन गुरव, बेस्ट बॅटमन अजय गुरव, बेस्ट बॉलर नितीन गुरव यांना देण्यात आले.
नंदुरबार नगरसेविका भावना प्रविण गुरव, प्रविण चंद्रकांत गुरव, api गणेश चंद्रकांत गुरव,उन्नती संस्थाध्यक्ष सुरेश गुरव.यांच्या उपस्थित ट्रॉफी देऊन त्यांच्या यथोचित सन्मान आयोजक यांच्या तर्फे करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती:-
या तीन दिवसांमध्ये आ. विजयकुमार गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, डॉ.विक्रांत मोरे, राहुल मोरे, डॉ.अभिजित मोरे, उपपोलीस अधीक्षक सचिन हिरे, नंदुरबार तालुका पोलीस निरीक्षक राहुल पवारआदींसह सुरत, अहमदाबाद, बडोदा, धुळे,नासिक, शिरपूर, चोपडा, प्रकाशा, शहादा, तळोदा,  येथील समाज बांधव, समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या टूर्नामेंट यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष प्रविण गुरव, उपाध्यक्ष हेमंत गुरव, सचिव सुधीर गुरव, कोषाध्यक्ष नरेश गुरव, सदस्य सुरेश गुरव, सुधाकर गुरव, वैभव गुरव, राधेश्याम गुरव,मुकुंदा गुरव, विजय गुरव, भूपेंद्र गुरव, किरण गुरव, रघुनाथ गुरव, नरेंद्र गुरव, विशाल गुरव, हितेश गुरव, प्रा.यशवंत गुरव, विजय गुरव, शशीकांत गुरव यांनी केले.

सर्व खेळ हे गुरव समाजातील तरुण खेळाडूंमध्ये खेळवण्यात आले. प्रत्येक ओव्हर आठ, ओव्हर चा होता. बाहेरगावाहून आलेल्या खेळाडूंसाठी राहण्याची, जेवणाची, व्यवस्था करण्यात आली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

Next Post

शेतात वीजजोडणी करण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी,विज वितरणच्या वायरमनसह खाजगी वायरमनला अटक

Next Post
शेतात वीजजोडणी करण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी,विज वितरणच्या वायरमनसह खाजगी वायरमनला अटक

शेतात वीजजोडणी करण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी,विज वितरणच्या वायरमनसह खाजगी वायरमनला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add