Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सदगव्हाण येथे स्वामीनारायण मंदिरात 14 वा पाटोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

team by team
June 4, 2022
in सामाजिक
0
सदगव्हाण येथे स्वामीनारायण मंदिरात 14 वा पाटोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

म्हसावद l प्रतिनिधी
कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण (गुजरात) येथे बी. ए .पी .एस. श्री. स्वामीनारायण मंदिर येथे १४ वा पाटोत्सव त्यासोबत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असू जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामीनारायण मंदिर सत्संगी ग्रामस्थांकडून केले आहेत.

कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण येथे बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात १४ वा पाटोउत्सव स्वामीनारायण मंदिर सुरत येथील कोठारी उत्तमप्रकाश स्वामी सांकरी( गुजरात) येथील पूजनीय पूर्ण दर्शन स्वामी यांच्या उपस्थितीत दि.5 पासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून,

याप्रसंगी शिखर पूजन ध्वजारोहन संस्थेचे पूज्य उत्तम प्रकाश स्वामी, पुण्यदर्शन स्वामी,आदर्श तीलक स्वामी, ध्यान जीवन स्वामी, मंगल भूषण स्वामी, नारायणप्रिय स्वामी, वेदभगत मैत्री भगत आदींसह संत महंतांचे मार्गदर्शन,

प्रवचन, विराट जनजाती संमेलन, आपले गाव आदर्श गाव, व्यसनमुक्ती अभियान व प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घघोष विशिष्ट विशाल जल सभेचे आयोजन दृकश्राव्य साधनाद्वारा आयोजन करण्यात येणार आहे.

दि. ५ जून रविवार संध्याकाळी सहा ते आठ विराट जनजाति संमेलन दि.६ जून संध्याकाळी सहा ते आठ माझे गाव आदर्श गाव सुंदर प्रस्तुती ७ जून मंगळवारी ४ ते ५: ३० पाटोउत्सव महापूजा विधिवत व ५:३० ते ६ शिखर पूजा विधि व तसेच ६ ते रात्री ८ वाजेपासून प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव उद्घोष विशिष्ट विशाल जनसभा आदींसह धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

तरी सदगव्हाण बीएपीएस मंदिर स्वामीनारायण संस्थांनतर्फे तापी व नंदुरबार जिल्ह्यातील संत महंत मंत्री, खासदार,आमदार, राजकीय क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, विविध संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आदीं उपस्थित राहणार असून मंदिर संस्थानतर्फे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही; शेतकरी बांधवांना खते, बियाणे कमी पडणार नाहीत

Next Post

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

Next Post
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add