Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी समाजातुन धर्मांतर केलेल्यांचे आरक्षण सह सर्व सवलती रद्द करा : ॲड.हिम्मत तावड

team by team
May 20, 2022
in राजकीय
0
आदिवासी समाजातुन धर्मांतर केलेल्यांचे आरक्षण सह सर्व सवलती रद्द करा : ॲड.हिम्मत तावड

नंदुरबार | प्रतिनिधी
आदिवासी समाजातील काही नागरीकांनी धर्मांतर केले आहे. त्यांना आदिवासींच्या नावाखाली मिळणार्‍या सवलती , आरक्षण रद्द करण्यात यावे असे प्रतिपादन ॲड.हिम्मत तावड यांनी तळोदा येथे झालेल्या जनजाती सुरक्षामंच अंतर्गत आदिवासी महासम्मेलनात केले.

देशभरात जनजाती सुरक्षा मंचअंतर्गत ही आदिवासी महासम्मेलन व मोर्चे काढण्यात येत आहेत.त्यांअंतर्गत तळोदा येथे काल आदिवासी महासम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी केन्द्रीय टीम जनजाति सुरक्षामंचचे सचिव ॲड.हिम्मत तावड, केंद्रीय टीम सदस्य व देवगिरी कल्याण आश्रम संयोजक डॉ. विशाल वळवी, क्षेत्रीय सहसंघटन मंत्री देवल्या महाराज, गणेश गावित, सहसचिव देवगिरी प्रांत वीरेंद्र वळवी, देवगिरी कल्याण आश्रम अध्यक्ष गिरीश वसावे,श्रीमती रजुबाई पावरा,श्रीमती कल्पना पाडवी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवातील बिरसा मुंडाचौक पासून स्मारक चौक मेन रोड पर्यंत मोर्चा निघाला. शहरातील वामन बापू मंगल कार्यालय येथे एकत्र येत कार्यक्रमाला याहा मोगी मातेच्या पुजनाने सुरवात झाली.

यावेळी ॲड.हिम्मत तावड म्हणाले कि,जनजाती सुरक्षा मंचअंतर्गत ही आदिवासी महासम्मेलन व मोर्चे अशी मोहीम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. ही मोहीम राबविण्याचा उद्देश असा आहे की भारतामधील जनजाती समाजातील काही ठिकाणी आदिवासी लोकांनी ख्रिचन, मुसलमान असे विविध धर्मांतर केले आहे.

हे लोक हे दोघी ठिकाणी लाभ घेत आहे. घरकुला पासून तर एम.बी.बी.एसच्या उच्च शिक्षणापर्यंत लाभ घेत आहेत. त्यांनी एकाच ठिकाणी लाभ घ्यावा. आदिवासी लोकांना आपली संस्कृती टिकू द्या ज्यांनी धर्मांतर केले आहे.त्या व्यक्तींनी आदिवासी संस्कृतीचे परंपरेचे जतन करण्याचे कार्य बंद केले आहे.

ज्या आदिवासी लोकांनी आपल्या पूर्वजांची रूढी परंपरा व पूजा पद्धती संस्कृती सोडून दिली आहे व अन्य धर्मांच्या पूजापद्धतीचे आचरण रीतीरिवाज पाहायला सुरुवात केली अशा लोकांना आदिवासी संस्कृती मधून किंवा आदिवासींच्या नावाखाली मिळणार्‍या सवलती आरक्षण रद्द व्हावे या विषयावर सविधान कलम ३४२ नुसार संशोधन करून अशा लोकांच्या यादी तयार करून त्यांना आदिवासींच्या नावावर मिळणारे फायदे आरक्षण रद्द करण्यात यावे असे प्रतिपादन ॲड. हिम्मत तावड यांनी केले.

ज्या लोकांनी या मोगी मातेला मानत नाही अशा लोकांना आदिवासी म्हणण्याचा अधिकार नाही अशा शब्दात डॉ. विशाल वळवी यांनी डीलिस्टिंग विषयावर बोलतांना सांगीतले. दिवसभराच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी नंदुरबार जिल्ह्यातून १५०० पेक्षा जास्त आदिवासी नागरीक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खरीप पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर गटारीचे नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add