Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राधिका शिंदेला राज्यपालांच्या हस्ते स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्रदान

team by team
May 3, 2022
in शैक्षणिक
0
राधिका शिंदेला राज्यपालांच्या हस्ते स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्रदान

नंदुरबार l प्रतिनिधी
भादवड येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी राधिका महेंद्र शिंदे हिस सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील स्काऊट गाईड राज्य पुरस्कार व प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्काऊट गाईड पव्हेलियन दादर, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. तसेच विद्यालयातील गाईड शिक्षिका श्रीमती चेतना वाघ यांनाही कौटिजेन्ट लिडर म्हणून सन्मानित करण्यात आले. सदर कु.राधिका शिंदेला श्रीमती चेतना वाघ, मुख्याध्यापक जी.एन.परदेशी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन लाभले.

स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त कु.राधिका महेंद्र शिंदे व कौटिजेन्ट लिडर श्रीमती चेतना वाघ तसेच विद्यालयातील सर्व कर्मचार्‍यांचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) तथा जिल्हा मुख्य आयुक्त एस.एस.चौधरी, शिक्षणाधिकारी (माध्य.) मच्छिंद्र कदम, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, नंदुरबार नगरपालिका नगराध्यक्षा तथा जिल्हा आयुक्त गाईड सौ.रत्नाताई रघुवंशी, सरचिटणीस तथा स्काऊट जिल्हा अध्यक्ष यशवंत देवराम पाटील तसेच नंदुरबार तालुका विधायक समितीचे सर्व संचालक, प्राचार्य तथा संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक, स्काऊट गाईड मुख्यालय आयुक्त पुष्पेंद्र रघुवंशी, गाईड जिल्हा संघटन आयुक्त श्रीमती कविता वाघ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा दिल्या. भादवड येथील ग्रामस्थ व परिसरातील सर्व नागरीकांनी शुभेच्छा देवून कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

खापरहुन कल्याण व जळगाव बसेस सुरू

Next Post

सालदारकी गडी निवडण्याची परंपरा कायम दगड गोटा उचलत तरुणांद्वारे प्रात्यक्षिके

Next Post
सालदारकी गडी निवडण्याची परंपरा कायम दगड गोटा उचलत तरुणांद्वारे प्रात्यक्षिके

सालदारकी गडी निवडण्याची परंपरा कायम दगड गोटा उचलत तरुणांद्वारे प्रात्यक्षिके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add