Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापरहुन कल्याण व जळगाव बसेस सुरू

team by team
May 3, 2022
in राज्य
0
खापरहुन कल्याण व जळगाव बसेस सुरू

खापर l प्रतिनिधी
खापर हुन लांबपल्ल्याच्या एकही बस नव्हत्या त्याअनुषंगाने शिवसेनेकडून अक्कलकुवा आगाराला खापर येथून लांबपल्ल्याच्या बसेस सुरू कराव्यात म्हणून निवेदन देण्यात आले होते. यावर अक्कलकुवा आगारव्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांनी निवेदनातील मागण्या मान्य करून आश्वासन दिल्याप्रमाणे खापर येथून खापर ते कल्याण व खापर ते जळगाव ह्या दोन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.


सदर कल्याण ही बस खापरहून सकाळी 6 वाजता सुटेल तर कल्याणहून सायंकाळी 7:30 वाजता निघेल तसेच जळगाव हि बस खापरहून 6:30 वाजता सुटेल तर जळगावहून दुपारी 2 वाजता निघेल सदर बसेसचा शुभारंभ आगार व्यवस्थापक फुलपगारे यांच्याहस्ते नारळ वाढवून करण्यात आला यावेळी एच. सि .सूर्यवंशी ,कल्याण बसचे चालक के.आर.मोरे, वाहक एन.बी.राठोड जळगांव बसचे चालक डी .आर.पाडवी,
वाहक एस.एस.जोगदंड,गावातील प्रतिष्ठित नागरिक,खपरचे माजी उपसरपंच तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख ललित जाट, वृत्तपत्र विक्रेते अरुण शिंपी ,पत्रकार अरुण मोरे, मिलिंद गुलाले,मनोज चौधरी,व प्रवाशी उपस्थित होते यावेळी आगारव्यवस्थापक फुलपगारे यांनी सांगितले की खापरहून शक्य तेवढ्या लांबपल्ल्याच्या बसेस सुरू करण्याचा प्रयत्न आहे यामुळे प्रवाशी वर्गात व येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातून चार दुचाकी लंपास

Next Post

राधिका शिंदेला राज्यपालांच्या हस्ते स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्रदान

Next Post
राधिका शिंदेला राज्यपालांच्या हस्ते स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्रदान

राधिका शिंदेला राज्यपालांच्या हस्ते स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add