Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सालदारकी गडी निवडण्याची परंपरा कायम दगड गोटा उचलत तरुणांद्वारे प्रात्यक्षिके

team by team
May 3, 2022
in सामाजिक
0
सालदारकी गडी निवडण्याची परंपरा कायम दगड गोटा उचलत तरुणांद्वारे प्रात्यक्षिके

नंदुरबार l प्रतिनिधी
मोठ्या शेतकरीकडे सालदार लावले जात असत, पुर्वी त्‍याची सुरवात अक्षय तृतीयाच्‍या दिवसापासून केली जात असे. सालदार निवडताना त्‍याला वर्षाची दिली जाणारी बोली लावली जायची. शिवाय सालदार गडीमध्‍ये किती ताकद आहे; याकरीता दगड उचलले जात होते. आज ही परंपरा नसली तरी परंपरेचा भाग म्‍हणून नंदुरबारमध्‍ये काही तरूणांनी त्‍याची प्रात्‍यक्षिक केली.
खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात अक्षयतृतीया या सणाला मोठं महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीमधील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणानिमित्त पूर्वजांपासून विविध खेळ, गाणी सादर करून सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.‌ विशेष म्हणजे झोके बांधून खेळणे, आखाजीचे गाणे म्हणणे व पूर्वजांना स्मरण करून पुरणपोळीचा नैवेद्य देणे. यासह नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात शेती कामासाठी सालदारकी गडी निवडण्यासाठी दगडाचे गोटे उचलण्याची परंपरा आहे. ज्या गडीने जास्त ताकत लावून आपली क्षमता दाखवेल त्याला जास्त दराने सालदारकी गडी ठेवत असल्याचे परंपरा आहे. आज आधुनिक युगात सालदारकी गडी ठेवत नसले; तरी वडिलोपार्जित चालत आलेली परंपरा माळीवाडा परिसरातील तरुणांनी प्रात्यक्षिक करून अक्षय तृतीय सणाचा आनंद लुटला. यावेळी माळीवाडा परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राधिका शिंदेला राज्यपालांच्या हस्ते स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्रदान

Next Post

गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Next Post
गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add