Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 388 प्रकरणे मंजूर,62 प्रकरणे नामंजूर, बँकेचे खाते आधार लिंक कार्डशी लिंक करण्याचे आवाहन

team by team
May 2, 2022
in सामाजिक
0
नंदूरबार येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 388 प्रकरणे मंजूर,62 प्रकरणे नामंजूर, बँकेचे खाते आधार लिंक कार्डशी लिंक करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील तहसील कार्यालयात आज झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 614 पैकी 388 मंजूर करण्यात आली तर 62 प्रकरणे नामंजूर करीत 164 प्रकरणांची पूर्तता करण्यात आली.
नंदूरबार तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष देवमन तेजमल पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .या बैठकीत तहसिल कार्यालय नंदुरबार कडे महा – ई – सेवा केंद्रामार्फत प्राप्त झालेल्या अर्जाची शासन निर्णयानुसार पडताळणी करण्यात येवून त्यावर निकषानुसार पात्र , अपात्र व पुर्ततेसाठी निर्णय घेण्यात आला. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना 123 , श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 138 , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेना 42 , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 45 तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजनेचे 0 असे एकूण 388 प्रकरणे मंजूर करण्यात आली तर 62 प्रकरणे नामंजूर करीत 164 प्रकरणांची पूर्तता करण्यात आली. या समितीच्या बैठकीत प्रास्ताविक तहसीलदार तथा सदस्य सचिव संगायो समिती भाऊसाहेब थोरात, इकबाल सुलेमान खाटीक, आदी उपस्थित होते .
दरम्यान नंदुरबार अंतर्गत दि.२२ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे अर्ज विशेष सहाय्य योजनेत मंजूर करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांनी आपले अर्जासोबत दिलेले राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक बँकेत जावून आधार लिंक करुन खाते सुरु असल्याची खात्री करून घ्यावी . सदर मंजूर लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल . यासाठी आपणास तहसिल कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही . याची नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार तथा सदस्य सचिव संगायो समिती भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

उत्कृष्ट संघटन कौशल्याबद्दल नरेश पवार यांचा खा . शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मान

Next Post

कामगार दिनानिमित्त युवारंग फाऊंडेशनतर्फे नंदुरबारातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

Next Post
कामगार दिनानिमित्त युवारंग फाऊंडेशनतर्फे नंदुरबारातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

कामगार दिनानिमित्त युवारंग फाऊंडेशनतर्फे नंदुरबारातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add