Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे येथील कृषी तंत्र विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

team by team
May 2, 2022
in शैक्षणिक
0
उमर्दे येथील कृषी तंत्र विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी
कृषी तंत्र विद्यालय उमर्दे येथे १ मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान तलाठी के. डी. सूर्यवंशी उमरदे यांनी भूषवले तसेच ध्वजारोहण उमर्देचे ग्रामसेवक बी. आर. घुले यांनी केले, सर्व मान्यवरांचे सत्कार विद्यालयाचे प्राचार्य के. जी. मराठे यांनी केले. कार्यक्रमात आर. व्ही. साळवे व व्ही. सी. बच्छाव उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाय. एच. पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

औरंगाबाद खंडपीठाने खून प्रकरणात आरोपीतांना जामीन केला मंजूर

Next Post

महाराष्ट्र दिनी राज्यपाल ठाकरे सरकारवर खुश

Next Post
महाराष्ट्र दिनी राज्यपाल ठाकरे सरकारवर खुश

महाराष्ट्र दिनी राज्यपाल ठाकरे सरकारवर खुश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add