Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61

team by team
August 4, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 339 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 39 हजार 377 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 10 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 950  रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.35 टक्के आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे.  विभागातून आजपर्यंत 9 लाख 33 हजार 278 रुग्णांपैकी 9 लाख 06 हजार 894  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 7 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 18 हजार 954 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.17 टक्के आहे, तर मृत्युदर 2.03 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 56 लाख 18  हजार 127 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 33  हजार 278 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.
*नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के*
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 02 हजार 824  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 93 हजार 229  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 72  रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 523 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.11  टक्के आहे .
*अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.86 टक्के*
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 1 हजार 714  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 लाख 89 हजार 252 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 6 हजार 224 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.86 टक्के इतका आहे. आजपर्यंत 6 हजार 238 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.06 टक्के आहे.
*धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के*
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 45 हजार 790 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 45 हजार 66 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 04 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के इतके आहे. आजपर्यंत 668 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.45 टक्के आहे.
*जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के*
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 611 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 39 हजार 970 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच  64 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के इतका आहे. आजपर्यंत 2 हजार 575  रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.80 टक्के आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात आज अखेर असलेले लसीकरणाचे शिल्लक डोस

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात आज अखेर असलेले लसीकरणाचे शिल्लक डोस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026
विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 17, 2026
अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

November 17, 2026
मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

November 13, 2026
आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

November 13, 2026
आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक:  डॉ.हिना गावित

आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक: डॉ.हिना गावित

November 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add