Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंगणवाडी सेविका पदावर झालेल्या नेमणूकीविरुद्ध तक्रार केली म्हणून दोघांना मारहाण

team by team
April 23, 2022
in क्राईम
0
अंगणवाडी सेविका पदावर झालेल्या नेमणूकीविरुद्ध तक्रार केली म्हणून दोघांना मारहाण

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील रामसल्लाचा महूपाडा येथे अंगणवाडी सेविका पदावर झालेल्या नेमणूकीविरुद्ध तक्रारी अर्ज केल्याच्या कारणावरुन दोघांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील रामसल्लाचा महुपाडा येथील विष्णू धनजी वसावे यांनी रेल्या ठोग्या वसावे यांच्या पत्नीच्या अंगणवाडी सेविका पदावर झालेल्या नेमणूकीविरुद्ध तक्रारी अर्ज दिला. याचा राग आल्याने विष्णू धनजी वसावे व गुलीबाई फुल्या वसावे यांना शांताराम ठोग्या वसावे व रेल्ये ठोग्या वसावे या दोघांनी दगडाने मारहाण केली. तसेच घराच्या छतावरील कौलांवर दगड फेकून कौल फोडून नुकसान केले. याबाबत विष्णू धनजी वसावे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.स्वप्निल गोसावी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ट्रक अडवून पाच लाखांची मागणी, दहा जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

आकडेबहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम हजारो अनधिकृत जोडण्या हटवल्या, मोहीम होणार तीव्र

Next Post
आकडेबहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम हजारो अनधिकृत जोडण्या हटवल्या, मोहीम होणार तीव्र

आकडेबहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम हजारो अनधिकृत जोडण्या हटवल्या, मोहीम होणार तीव्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add