Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ट्रक अडवून पाच लाखांची मागणी, दहा जणांविरुद्ध गुन्हा

team by team
April 23, 2022
in क्राईम
0
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी-

धान्य घेवून जाणार्‍या ट्रकला अडवून पाच लाखाची मागणी करत चालक व क्लिनरला मारहाण झाल्याची घटना नंदुरबार-नवापूर रस्त्यावर घडली. दरम्यान दरोडेखोरांनी चालक व क्लिनचे दोन मोबाईल व १८ हजाराची रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि.२२ एप्रिल २०२२. रोजी पावणे नऊ वाजेच्या सुमारास विजय फत्तेचंद अग्रवाल वय ३३ वर्ष धंदा अन्न धान्य खरेदी विक्री रा. खांडबारा ता.नवापुर यांच्य मालकीचे धान्य ट्रक (क्र.टीएस१५-युडी ३९४३) मधून नेण्यात येत होते. नंदुरबार-शिवण रस्त्यावर शिवण नदीजवळ पेट्रोलपंपाजवळ सदर ट्रक विशाल रणछोड गावीत (वय २५ रा. पातोंडा ता.जि.नंदुरबार), मनिष उर्फ बन्टी भगवान महाले (वय २७ रा. आष्टा ता.जि.नंदुरबार), सागर रतिलाल पाडवी, मुन्ना गावीत, जय वळवी, विक्की मोरे, राजा मराठे, नितेश वळवी, भिमा माळी, बबल्या माळी यांनी अडवली. चालक व क्लिनरला पळवून नेवून गाडी सोडविण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच चालक व सहचालकाला मारहाण करुन त्यांच्याजवळील दोन मोबाईल व १८ हजाराची रोकड काढून घेतली. याबाबत विजय अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

युवारंगात समुह लोकनृत्याने धूम वेधले रसिकांचे लक्ष

Next Post

अंगणवाडी सेविका पदावर झालेल्या नेमणूकीविरुद्ध तक्रार केली म्हणून दोघांना मारहाण

Next Post
अंगणवाडी सेविका पदावर झालेल्या नेमणूकीविरुद्ध तक्रार केली म्हणून दोघांना मारहाण

अंगणवाडी सेविका पदावर झालेल्या नेमणूकीविरुद्ध तक्रार केली म्हणून दोघांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add