Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बारावीचा निकाल आज दुपारी ४ वाजेला होईल जाहीर

team by team
August 3, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार , ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जाहीर करण्यात येणार आहे . राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे .

विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी ४ वाजता अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे . मंडळातर्फे गेल्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला . त्यापाठोपाठ सीबीएसई बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला . त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार , याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते . महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www .
maharesult.nic.in वर दुपारी चार वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल .

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुका झाला कोरोना मुक्त,सध्या जिल्ह्यात फक्त ९ रुग्ण

Next Post

नागासोबत स्टंटबाजी करणे युवकाला पडले महागात , शहादा येथील प्रकार

Next Post

नागासोबत स्टंटबाजी करणे युवकाला पडले महागात , शहादा येथील प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add