नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुतळ्याचे भव्य सुशोभीकरणाचे भुमिपूजन आ.शिरीषकुमार नाईक, माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत, जि.प चे आरोग्य व शिक्षण सभापती अजित नाईक, नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील,उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया,विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले.
यावेळी पं.. सदस्य राजेश गावीत, गटनेता आशिष मावची,नगरसेवक गिरीष गावीत,आरीफ बलेसरीया,विश्वास बडोगे,खलील खाटीक,विशाल सांगळे,महेंद्र दुसाने,बंटी चंदलानी,नगरसेविका सविता नगराळे,अरुना पाटील,मंगला सैन,मिनल लोहार,मंजु गावीत,महिमा गावीत,डॉ अर्चना नगराळे,भाजप चे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,भाजपा अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरद पाटील,तहसिलदार मंदार कुलकर्णी,पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,उपशिक्षण अधिकारी प्राथमिक डॉ युनुस पठाण,गटशिक्षण अधिकारी रमेश चौरे,विज अभियंता हेमंत बनसोड,आगार प्रमुख राजेंद्र अहिरे,माजी नगरसेवक अजय पाटील,विनय गावीत,शिरीष प्रजापत,गणेश वडनेरे, डॉ हर्षु नगराळे, मनोहर नगराळे,इंद्रीस टिनवाला,दरशथ नगराळे,प्रदिप नगराळे,इरफान सैय्यद,विजय सैन,भिमराव गढरी,सेवानिवृत आर एफ ओ एस आर चौधरी,राहुल नाईक,ग.स.बँक संचालक वसंत वळवी,शिवसेचे प्रविन ब्रम्हे,किरण टिभे,शामराव आतारकर,आंबादास आतारकर,राकेश गावीत,पञकार संघाचे अध्यक्ष मंगेश येवले,महेंद्र जाधव,हेमंत पाटील,महेंद्र चव्हाण,हेमंत जाधव,निलेश पाटील,एस. के. त्रिभुवन,प्रकाश खैरणार,सुधिर निकम,चर्मकार समाचे अध्यक्ष छोटु अहिरे,विजय तिजविज,जितेंद्र अहिरे,सरपंच ईश्वर गावीत,कमलेश पाटील,न.पा प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार,प्रा सुनिल बोरसे,नानासाहेब बरडे,प्रा सुरवाडे, शिवसेनेचे मनोज बोरसे,भटु पवार,विनोद परदेशी,एस.टी.शिरसाठ,जयेंद्र चव्हाण,प्रशांत मोरे,दिनेश चौधरी,राजु परदेशी,मिलिंद निकम,प्राचार्य डॉ लता सुरवाडे,प्रा.डॉ मंदा मोरे,डॉ.सुरेखा बनसोडे,महेंद्र सोनवणे,सुरेश गावीत,प्रा.जिवन साळी,पंकज अहिरे,दर्शन ढोले,विजय पवार,सुनिल पवार,अशोक साठे यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी भुमिपुजनाचा कार्यक्रम भगवान गौतम बुध्द व महामान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीचे विधीवत पुजन करण्यात आले बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांनी सामूहिक बुध्दवंदना घेऊन विधी पार पाडला. हा निधी जिल्हाचे पालमंत्री ऍड.के .सी .पाडवी यांनी आ.शिरीषकुमार नाईक यांच्या प्रयत्नाने ३४ लक्ष निधी मंजुर करुन दिला शहराच्या मध्य भागी असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.या पुतळयाला निधी मिळाल्यामुळे भव्यदिव्य असे सुशोभिकरण करण्यात येणार असुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती वतीने पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.यासाठी समाज बांधवान कडुन आज रोजी ८ लक्ष रुपयाची देणगी प्राप्त झाल्याची माहीती उत्सव समितीचे समन्वयक नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे यांनी दिली आहे.या नंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी शहरातील नगरसेवक विविध पक्षाचे पदधिकारी,सामाजिक क्षेञातील मान्यवर,जि.प सदस्य,पं.स सदस्य,पत्रकार आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय ठोसरे यांनी केले तर आभार बापु पानपाटील यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवापूर डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पदधिकारी यांनी परीश्रम घेतले.