Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्वात मोठी बातमी : नंदूरबार आगारातील सर्व एसटी कर्मचारी १८ एप्रिल पासून कामावर होणार हजर, बैठकीत सर्वानुमते निर्णय

team by team
April 15, 2022
in राज्य
0
नंदुरबारहुन पुणे पंढरपूरसाठी बस सुरू

नंदूरबार l प्रतिनिधी
मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी विलीनीकरणसाठी आंदोलन सुरू होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 एप्रिल २०२२ पासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार नंदुरबार आगारातील सर्व एसटी कर्मचारी १८ एप्रिल पासून कामावर हजर होणार आहेत.याबाबत काल दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नंदुरबारात बैठक होऊन लढा विलीनीकरणसाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

मागील सहा महिने झाले एसटी कर्मचारी बिनपगारी न्याय हक्कासाठी लढा देत होते.एसटी कर्मचारी विलीनीकरणसाठी आंदोलन सुरू होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नंदूरबार आगारातील सर्व एसटी कर्मचारी कामावर हजर होणार आहेत.याबाबत बैठकीत एक मताने निर्णय घेण्यात आला. याबाबत कर्मचाऱ्यांच्या प्रति सहानुभूती म्हणून अल हैदरी चॅरिटेबल ट्रस्ट कडून एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. २५०० रुपयांची किराणा किट अशा एकूण 72 किट या ट्रस्ट द्वारे वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला डीवायएसपी सचिन हिरे, शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर उपस्थित होते. ट्रस्टचे चेअरमन अध्यक्ष अय्याज अकबर व्होरा यांनी कीटचे वाटप केले.यावेळी ट्रस्टचे कुतुबुद्दीन गुलाम हुसेन,अशोकभाई सोमानी श्री.चौधरी कार्यक्रमास हजर होते.
यावेळी नंदुरबार आगरातर्फे लढा विलीनीकरण संघाचे अध्यक्ष पदी ललित प्रदीप सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी दिलीप गायकवाड, विलास तांबोळी, आतील पठाण, सचिव रवींद्र बैरागी मंसूरी कार्याध्यक्ष सुनील पाटील, सचिन सूर्यवंशी,मुरली पगारे आदींची निवड करण्यात आली.याबाबतची माहिती नंदुरबार आगारातील रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाभर अभिवादन

Next Post

नवापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुतळ्याचे सुशोभीकरणाचे भुमिपूजन

Next Post
नवापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुतळ्याचे सुशोभीकरणाचे भुमिपूजन

नवापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुतळ्याचे सुशोभीकरणाचे भुमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add