Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूरग्रस्तांसाठी नाशिक शहर भाजपा युवा मोर्चा व युवा ऊर्जा फाऊंडेशन तर्फे मदत

team by team
August 1, 2021
in सामाजिक
0
पूरग्रस्तांसाठी नाशिक शहर भाजपा युवा मोर्चा व युवा ऊर्जा फाऊंडेशन तर्फे मदत

नंदुरबार ! प्रतिनिधी

नाशिक शहर भाजपा युवामोर्चा आणि युवा ऊर्जा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून तसेच नाशिक महानगरपालिका माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर अण्णा पाटील आणि माजी नगरसेविका लता काकू दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल दिनकर पाटील आणि त्यांची टीम रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज धावून गेले.

अमोल दिनकर पाटील आणि त्यांच्या पथकाने महाड तालुक्यातील ढालकाठी गाव,खरवली गाव,वडवली गाव, शिरगाव,कोलगाव या गावांमध्ये जाऊन पुरग्रस्तांना मदत केली आणि त्या टीम बरोबर असलेल्या डॉक्टरांनी पूरग्रस्तांची सुश्रुषा केली तसेच औषधे वाटप केली. यावेळी 500 ब्लँकेट, 2000 पाण्याच्या बॉटल,12000 बिस्किट पॅकेट, 5000 सर्जिकल मास्क, 1000 नानकटाई बिस्किट पॅकेट्स आदि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

या ठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर असून पुनर्वसनाचा प्रश्न भयंकर आहे. येथील नागरिकांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. येथील नागरिकांमध्ये दुःख आहे, निराशा आहे आणि मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांनी मदत करावी असे आवाहन नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नकली सोने विकणारी राजस्थानची टोळी गजाआड, साडे सहा लाखांची रोकड जप्त

Next Post

राष्ट्रीय लोकअदालतीत १ हजार ५२० प्रकरणे निकाली,४ कोटी ३८ लाखाची नुकसान भरपाई

Next Post
राष्ट्रीय लोकअदालतीत १ हजार ५२०  प्रकरणे निकाली,४ कोटी ३८ लाखाची नुकसान भरपाई

राष्ट्रीय लोकअदालतीत १ हजार ५२० प्रकरणे निकाली,४ कोटी ३८ लाखाची नुकसान भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add