Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रेल्वे अपघातात जखमी असतानाही लोकांच्या मदतीला धावला भालेर येथील तरुण

team by team
April 6, 2022
in राज्य
0
रेल्वे अपघातात जखमी असतानाही लोकांच्या मदतीला धावला भालेर येथील तरुण

नंदूरबार l प्रतिनिधी
3 एप्रिल रोजी लोकमान्य टर्मिनसहुन दरभंगाकडे जाणारी पवन एक्सप्रेस गाडी अचानक देवळाली कॅम्प जवळ रुळावरून खाली घसरली. त्यामध्ये एका प्रवासाचा दुर्दवी अंत झाला व अनेक प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले. अश्या वेळी खूप भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यावेळी नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील मुकेश पाटील हा तरुण सुद्धा जखमी झाला मात्र स्वतःच्या जीवाची कसलीही पर्वा न करता जखमींना गाडीच्या डब्यातून काढुन व्यवस्थित बाहेर काढले . जखमींची संख्या जास्त असल्यामुळे रेल्वेतील जखमींना मदत करण्यास आवाहन मुकेश ने इतर तरुणांना केले. त्यासोबत रेल्वेतील डॉक्टरांच्या सहाय्याने प्राथमिक उपचार देण्याचे प्रयत्न केले. जखमी झालेले काही लोकांना ॲम्बुलन्सच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये देखील पाठवले.
मुकेशने कोरोनाकाळात देखील जळगाव शहरात भरीव काम केले आहे . या कार्याबद्दल त्याचा महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सत्कार झाला आहे. मुकेश हा नंदुरबार जिल्ह्यातील भालेर गावातील रहिवासी आहे. त्याने पवन एक्सप्रेस मधील जखमींना केलेल्या मदतीबद्दल त्याचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने 14 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

शहादा येथे मुलाला झोका खेळत असताना गळफास लावून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

Next Post
शहादा येथे मुलाला झोका खेळत असताना गळफास लावून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

शहादा येथे मुलाला झोका खेळत असताना गळफास लावून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add