Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राणीपूर येथे महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात

team by team
April 3, 2022
in आरोग्य
0
राणीपूर येथे महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर, बायफ संस्था व कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एएसके फाउंडेशन मुंबईच्या समृद्ध किसान कार्यक्रम मार्फत राणीपूर येथे आरोग्य शिबिर अंतर्गत महिला मेळावा व आरोग्य शिबिर तपासणी आयोजित करण्यात आली.
यात म्हसावद येथील डॉ. श्रीराम पाटील यांनी महिलांना आरोग्य विषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले , महिला घरातील मुख्य घटक असल्याने काळजी घेणे जास्त करुन महिला वर्ग आजारी पडल्यावर अंगावर काढतात, अंगावर काढल्याने आजार वाढत जातो परिणामी खर्च वाढतो. काही वेळेस मनुष्य दगावण्याची शक्यता असते, तरी आजारी पडल्यावर लगेचच दवाखान्यात दाखवणे व लगेचच उपचार करुन घेणे, आरोग्य शिबिरात ४५ क्ष-किरण तपासणी करुन १० व्यक्तीना मोतीबिंदु आढळून आले त्यांना कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालय नंदुरबार येथे मोफत मोतीबिंदु ऑपरेशन साठी नियोजन करण्यात आले. शिबिरात एकूण २६० महिला व पुरुषांची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले करण्यात आली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ जयदेव ठाकरे, डॉ.श्रीराम पाटील म्हसावद, कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालय नंदुरबारचे व्यवस्थापन डॉ, खेडकर ,डॉ, गोविंद वैद्य व बायफ संस्थेचे विभागीय प्रमुख लिलेश नाटेश्वर चव्हाण, देवेंद्र पाटील उपस्थित होते.गावाचे सरपंच संतोष भाईदास पावरा,पंचायत समिती सदस्य विजयसिंग पावरा, गावातील सदस्य उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश पाटील, विशाल लिंगे, संजय पावरा ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात युवती सेनेचे थाळी नाद आंदोलन

Next Post

संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना वयाचा दाखला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपलब्ध करून द्यावा:पंचायत समितीच्या बैठीकीत सर्वानुमते ठराव मंजूर

Next Post
संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना वयाचा दाखला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपलब्ध करून द्यावा:पंचायत समितीच्या बैठीकीत सर्वानुमते ठराव मंजूर

संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना वयाचा दाखला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपलब्ध करून द्यावा:पंचायत समितीच्या बैठीकीत सर्वानुमते ठराव मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add