Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंनिसच्यावतीने युद्धखोर मानसिकतेची होळी

team by team
March 17, 2022
in राजकीय
0
अंनिसच्यावतीने युद्धखोर मानसिकतेची होळी

नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहादा शाखेच्यावतीने युद्धखोर मानसिकतेची होळी करून होळीच्या पूर्वसंध्येला युद्धखोर मानसिकतेचा निषेध करण्यात आला. नितीन नगर परिसरातल्या मैदानात सम्पन्न झालेल्या कार्यक्रमास चांगली उपस्थिती होती.

याप्रसंगी महाराष्ट्र अंनिस शहादा शाखेचे अध्यक्ष डॉ. बी डी पटेल, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशांक कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिका डॉ.अलका कुलकर्णी,अंनिस उपाध्यक्ष संगीता पाटील, राष्ट्र सेवा दलाचे माणक चौधरी, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, शाखा कार्याध्यक्ष संतोष महाजन, प्रधान सचिव सुवर्णा जगताप ,श्रीकांत बाविस्कर ,विनायक पवार आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
युद्धखोर मानसिकतेच्या पुतळ्याचे दहन ज्येष्ठ साहित्यिका डॉ.अलका कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी युद्धखोर मानसिकतेच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आणि रशिया युक्रेन च्या युद्धाबाबत रशियाच्या युद्धखोर भूमिकेचाही निषेध करण्यात आला. जगातले प्रश्न हे वाटाघाटी आणि चर्चेने सोडवता आले पाहिजेत,युद्ध अखेरपर्यंत टाळण्याचा प्रयत्न करायला हवा असा अशी भूमिका मान्यवरांनी मांडली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारती पवार प्रदीप केदारे भटू वाकडे हृदयेश चव्हाण, सायसिंग वसावे,भरत दुरंगी,हिरा दुरंगी रेखा केसेकर, पुष्पा दुरंगी आदी कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषी वीजबिलांत ५० टक्के सवलतीसाठी राहिले फक्त १५ दिवस, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ८१ हजार २५६ शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Next Post

नंदूरबार येथे सर्पमित्रांनी पकडला दुर्मिळ प्रजातीच्या काळतोंड्या साप

Next Post
नंदूरबार येथे सर्पमित्रांनी पकडला दुर्मिळ प्रजातीच्या काळतोंड्या साप

नंदूरबार येथे सर्पमित्रांनी पकडला दुर्मिळ प्रजातीच्या काळतोंड्या साप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add