Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे भोई समाज महिला पंच मंडळातर्फे महिला जनजागृती व्याख्यान

team by team
March 14, 2022
in सामाजिक
0
तळोदा येथे भोई समाज महिला पंच मंडळातर्फे महिला जनजागृती व्याख्यान

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुका भोई समाज महिला पंच मंडळ यांच्यातर्फे जागतिक महिला दिना निमित्त महिला जनजागृती व प्रबोधन या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
प्रमुख वक्ते म्हणून ॲड. दर्शना पवार यांनी उपस्थित महिलांना संबोधीत केले त्या बोलतांना म्हणाले कि, महिलांनी आपली संस्कृती जपली पाहिजे.महिला सक्षमीकरण हि काळाची गरज असून ह्या विषया कडे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजात क्ष्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. ह्या विषयावर सामाजिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.मुलींनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. अश्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात तळोदा भोई समाजातील कमी वयात विधवा झालेल्या आणि जिवनांत संघर्ष करत जिद्द व उमेदीने जगणाऱ्या कर्तृत्ववान, सेवाव्रती माता भगिनींना सन्मानित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या महिला मंडळ च्या अध्यक्षा वेळी बेबीबाई रमण सोनवणे, सरपंच ज्योतीबाई वानखेडे, नगरसेविका शोभाबाई शिवदे, सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार,पुष्पाबाई माळी, नरेंद्र वाडीले,भोई समाज जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, धनलाल शिवदे, महेन्द्र बोरदे, महेन्द्र साठे, गणेश शिवदे, मोहन धाकू मोरे, डॉ. दिपक साटोटे, विनोद वानखेडे, मोनल मोरे, प्रकाश वानखेडे , धाकू मोरे, मोहन मोरे, जगदीश वानखेडे, जालंधर शिवदे, मधुकर रामोळे,पत्रकार राहुल शिवदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन तळोदा तालुका भोई समाज महिला पंच मंडळाचे सर्व महिलांनी घडवून आणला अल्पोपहार व चहापान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सुत्रसंचलन विश्वश्री वानखेडे यांनी केले तर आभार मनीषा साठे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे पं.स.तर्फे लाभार्थ्यांना योजना मंजुरी आदेशांचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप

Next Post

नंदूरबार जिल्हा परिषदेचा २३ कोटी ३१ लाख ५० हजाराचा शिलकी अर्थसंकल्प उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी केला सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add