Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वन्यजीव संस्थेने दिले माणुसकीचे दर्शन

team by team
March 12, 2022
in सामाजिक
0
वन्यजीव संस्थेने दिले माणुसकीचे दर्शन

म्हसावद l प्रतिनिधी
वन्यजीव संस्था नंदुरबारच्या सदस्यांनी 45 फूट खोल असलेल्या कोरड्या विहीरीत आठ दिवसापासून पडलेल्या कुत्र्याला दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप काढून जीवदान दिल्याचे चांगले काम केले आहे.
याबाबत वृत्त असे की,बुडीगव्हाण ते पाडळदा दरम्यान एक कोरडी विहीर आहे.या विहीरीजवळच रस्त्यालगत डबर पिचिंगचे काम सुरू आहे. त्या कामावर उपस्थित असलेले अभियंता राहूल चौधरी यांच्या निदर्शनात आले की,कोरड्या विहीरीत कुत्रा पडलेला आहे.त्यांनी त्वरीत वन्यजीव संस्थेचे सदस्य सुधाकर पाटील, किरण चौधरी यांचे संपर्क साधून कळवले. त्यानुसार वन्यजीव संस्था नंदुरबारचे अध्यक्ष सागर निकुंभे यांचेशी संपर्क साधून सदस्यांना कळविण्यात आले.योगायोगाने त्या दिवशी जागतिक वन्यजीव संवर्धन दिवस होता.सारंगखेडा,शहादा,म्हसावद,दोंडाईचा येथील सदस्यांनी नियोजन केले.वन्यजीव संस्था नंदुरबारचे अध्यक्ष सागर निकुंभे यांच्या मार्दर्शनाखाली निलेश वाघ,देवेंद्र वसईकर,चेतन पाटील, सुधाकर पाटील, किरण चौधरी यांनी 45 फुट खोल असलेल्या कोरड्या विहीरीत उतरून आठ दिवसापासून पडलेला कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला.मात्र आठ दिवसापासून भुकेला,तहानलेला असूनही पोळी,भाकर खात नव्हता मात्र मारहाण करतील या भितीने कुत्रा चवताळून अंगावर धावून येत होता.तरीही अथक परिश्रम घेवून तब्बल दोन तासानंतर त्या कुत्र्याला विहीरीबाहेर सुरक्षीत काढण्यात यश आले.रहीम बेलदार संजय वानखेडे,निलेश नाईक,विशाल ठाकरे,आकाश कोळी,अजय कोळी,सागर राजपुत,शोएब मन्यार यांनी विहीरीबाहेर थांबून सदस्यांना विहीरीत उतरण्यासाठी व बाहेर येण्यासाठी परीश्रम घेतले. केलेल्या कामगिरीचे  कौतूक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्पर्धा परीक्षा संघर्षाचा मार्ग : डॉ.जी. एम. मोरे

Next Post

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची नुतन कार्यकारिणी गठित; अक्कलकुवा तालुकाध्यक्ष पदी इमरान पठाण तर सचिवपदी शुभम भंसाली यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add