Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची नुतन कार्यकारिणी गठित; अक्कलकुवा तालुकाध्यक्ष पदी इमरान पठाण तर सचिवपदी शुभम भंसाली यांची नियुक्ती

team by team
March 12, 2022
in सामाजिक
0
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची नुतन कार्यकारिणी गठित; अक्कलकुवा तालुकाध्यक्ष पदी इमरान पठाण तर सचिवपदी शुभम भंसाली यांची नियुक्ती

अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुका राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची नुतन कार्यकारिणी गठित करण्यात आली असून अक्कलकुवा तालुकाध्यक्ष पदी इमरान पठाण तर सचिव पदी शुभम भंसाली यांची नियुक्ती करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणी खालील प्रमाणे उपाध्यक्ष राजेंद्र कामे, कार्याध्यक्ष कमलेश शिंदे, संघटक हेमंत परदेशी,संपर्क प्रमुख कैलास खोंडे, कोषाध्यक्ष कैलास नागमल, सल्लागार ॲड संग्रामसिंग पाडवी, सदस्य इलियास शेख,वेस्ता पाडवी, प्रशांत मराठे तर जिल्हा सल्लागार पदी ॲड.रुपसिंग वसावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
अक्कलकुवा येथे शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली.सदर बैठक नंदुरबार जिल्ह्याध्यक्ष योगेश्वर बुवा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रभू तडवी, उत्तर महाराष्ट्र विभागाचे पदाधिकारी अनिल जावरे व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वन्यजीव संस्थेने दिले माणुसकीचे दर्शन

Next Post

धडगाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Next Post
धडगाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

धडगाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add