Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पीटलमध्ये यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया

team by team
July 28, 2021
in आरोग्य, सामाजिक
0
नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पीटलमध्ये यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया

नंदुरबार ! प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पीटल येथे गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. नंदुरबार शहरातील स्वामी समर्थ नगर येथील अरविंद पटेल (वय ७१) यांची ही शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्ह्यातील पहिलीच सांधेरोपण शस्त्रक्रिया स्मित हॉस्पीटलमध्ये यशस्वी ठरली आहे.
नंदुरबार शहरातील पहिलेच १०० खाटांचे अत्याधुनिक मल्टीस्पेशलिटीज स्मित हॉस्पीटल येथे विविध सुपर स्पेशलिटी उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध असून अल्पावधीतच जिल्ह्यातील नागरीकांनी या हॉस्पीटलमध्ये विविध उपचारांचा लाभ घेतला आहे. सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी विशेष मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सर्व मानकांसह व नाशिक, सुरत आदी मोठ्या शहरांच्या धर्तीवर उपलब्ध आहे. सुरत येथील प्रसिद्ध सांधेरापण तज्ञ डॉ.केविन चोक्सी, नंदुरबार येथील प्रसिद्ध अस्थिरोग विशारद डॉ.त्र्यंबक पटेल, डॉ.जयवंत पटेल, भूलतज्ञ डॉ.जयेश जैन यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. आता फिजिशियन डॉ.गौरव तांबोळी यांच्या देखरेखीखाली रुग्ण आहे. अस्थिरोग विभागातील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया स्मित हॉस्पीटल येथे  कायमस्वरुपी होत असून सांधेरोपणासोबतच जिल्ह्यात प्रथमच ऑर्थोस्कॉपी शस्त्रक्रियाही पार पडली. सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत उपलब्ध आहे. तसेच सर्व शस्त्रक्रिया कॅशलेस असून सर्वच इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस उपलब्ध आहेत. स्मित हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य तीन ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्व. विठ्ठल हिरणवाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मीडिया व्याख्यानमाला वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज – डॉ. सोमनाथ वडनेरे

Next Post

डॉ.विजय शंकर कळमकर व डॉ.अपश्चिम बरंठ यांना राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार प्रदान

Next Post
डॉ.विजय शंकर कळमकर व डॉ.अपश्चिम बरंठ यांना  राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार प्रदान

डॉ.विजय शंकर कळमकर व डॉ.अपश्चिम बरंठ यांना राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add