Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम २७७ सदस्यांचा समावेश; २८ टन कचरा गोळा

team by team
March 7, 2022
in सामाजिक
0
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम २७७ सदस्यांचा समावेश; २८ टन कचरा गोळा

नंदुरबार l प्रतिनिधी
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानच्या २७७ पेक्षा अधिक सदस्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका पोलीस स्टेशन व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात एकूण २८ टन कोरडा कचरा गोळा करण्यात आला.

महाराष्ट्र भुषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त नंदुरबार व शहादा, दोंडाईचा तळोदा, खेतिया (मध्यप्रदेश) येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी व राखीव पोलिस निरीक्षक देवनाथ राजपूत आदी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रतिष्ठानच्या २७७ पेक्षा अधिक सदस्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका पोलीस स्टेशन व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात एकूण २८ टन कोरडा कचरा गोळा करण्यात आला. कचर्‍याची विल्हेवाट त्या-त्या ठिकाणच्या प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार शहराच्या डम्पिंग भागात करण्यात आली. त्यासाठी नऊ वाहनांची व्यवस्था करण्यात आली. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे राज्यपालांनी नियुक्त केलेले राज्याचे स्वच्छतादूत तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. केवळ फोटोसेशन न करता खर्‍या अर्थाने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी प्रामाणिकपणे प्रशासकीय संकुल परिसर स्वच्छ केल्याने प्रत्यक्ष दर्शी मान्यवरांनी बघुन त्यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाची हजेरी

Next Post

राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत मुलांमध्ये राजस्थान तर मुलींमध्ये महाराष्ट्र विजयी,रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांचा विशेष सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add