Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करा, बिरसा फायटर्सचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पावरा यांनी केली मागणी

team by team
July 27, 2021
in शैक्षणिक
0
बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करा, बिरसा फायटर्सचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पावरा यांनी केली मागणी
नंदुरबार ! प्रतिनिधी
शासनाने दि.५ जून २०२१ चा परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील शाळा इ.८ ते १२ पर्यत वर्ग १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.परंतु, अद्यापही बऱ्याच कोविड मुक्त भागात शाळा सुरू झालेल्या नाहीत या मुळे बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी  जितेंद्र पावरा धुळे युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली आहे .
         निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे न भरून येण्यासारखे शैक्षणिक नुकसान झाले आहे.आर्थिक परिस्थिती, हॅन्डराईड मोबाईल,मोबाईल आहे तर नेटवर्क नाही याकारणाने ऑनलाईन शिक्षणही झाले नाही.तरी इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन वर्ग शाळा व्यवस्थापन समिती ठराव, ग्रामपंचायत ठराव,पालकांचे संमती पत्र घेऊन त्वरित शाळा,महाविद्यालये सुरू करण्याचा सूचना मुख्याध्यापक यांना देण्यात यावे अशी मागणी जितेंद्र पावरा धुळे युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी पालकमंत्री, प्रकल्पधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक धुळे यांना निवेदन देण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

रविंद्र चैत्राम देवरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यामध्ये असे आहेत शिल्लक लसीकरणाचे डोस

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यामध्ये असे आहेत शिल्लक लसीकरणाचे डोस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add