Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

team by team
February 17, 2022
in क्राईम
0
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

तळोदा l प्रतिनिधी
भरधाव वेगाने अज्ञात वाहनाने मोटर सायकलला धडक दिल्याने एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा मोलगी रस्त्यावर देवमोगरा गावाजवळ घडली.याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोणीतरी अज्ञात वाहनचालक त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवत रस्त्याची परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटर सायकल ( क्र.एम.एच -39, एस – 3461) हिस धडक दिल्याने मोटर सायकलवरील डोहन्या सोन्या वसावे याचा मरणास व बिज्या पाडवी यांचा गंभीर दुखापत झाली.तसेच मोटर सायकल नुकसानीस कारभुत ठरला म्हणून मोहन्या सोन्या वसावे यांच्या फिर्यादिवरून अक्कलकुवा पोलिसात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. अतुल गावित हे करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

निसर्गाचा अनोखा चमत्कार न्हवे : यामुळे बामडोद शिवारात कडुलिंबाचे झाडातून 48 तासापासून बाहेर पडत आहे पांढरा शुभ्र रस

Next Post

अक्कलकुवा येथील बीएसएनएल् कार्यालयातील अलटरनेटर अज्ञात चोरट्याने केले लंपास

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

अक्कलकुवा येथील बीएसएनएल् कार्यालयातील अलटरनेटर अज्ञात चोरट्याने केले लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add