Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निसर्गाचा अनोखा चमत्कार न्हवे : यामुळे बामडोद शिवारात कडुलिंबाचे झाडातून 48 तासापासून बाहेर पडत आहे पांढरा शुभ्र रस

team by team
February 17, 2022
in कृषी
0
निसर्गाचा अनोखा चमत्कार न्हवे : यामुळे बामडोद शिवारात कडुलिंबाचे झाडातून 48 तासापासून बाहेर पडत आहे पांढरा शुभ्र रस

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील बामडोद शिवारात कडुलिंबाचे झाडातून 48 तासापासून पांढरा शुभ्र रस बाहेर पडत असल्याबाबत निसर्गाचा अनोखा चमत्कार म्हणून सोशल मीडियावर मॅसेज दिवसभर फिरत होता. याबाबत असलेल्या कारणांचा खुलासा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे यांनी केला.
नंदूरबार तालुक्यातील खोंडामळी येथील शेतकरी दगा दौलत पाटील व संजय बन्सी पाटील यांच्या बामडोद गाव शिवारात शेत असून शेताच्या बांधावर कडुलिंबाचे झाड आहे. त्या झाडातून गेल्या 48 तासापासून पांढरा शुभ्र रस बाहेर पडत होता. त्याला उग्र वास येत आहे.याबाबत निसर्गाचा अनोखा चमत्कार अशा आशयाचा मॅसेज आज दिवसभर सोशल मीडियावर फिरत होता.याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सांगितले की, कडुलिंबाचे झाड जुने झाल्यानंतर ते ऊतींमध्ये (पेशी) जास्तीचे पाणी साठवू लागते. तसेच जिवाणू संसर्गामुळे, (‘ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स’ )म्हणतात, झाडाच्या देठात गाठी तयार होतात. जेव्हा वातावरणातील आर्द्रता जास्त असते तेव्हा या ट्यूमरच्या ऊती कमकुवत होतात आणि त्या फुटतात परिणामी द्रव बाहेर पडतो. ट्यूमरमधून द्रव सतत चार ते सहा दिवस बाहेर पडतो असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : ते चोरी करून राहत होते शहराबाहेर, बँकेतुन पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून 1 लाख रुपये चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add