Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषि औजारे बँक स्थापना करण्यासाठी अर्ज सादर करावे

team by team
February 15, 2022
in कृषी
0
कृषि औजारे बँक स्थापना करण्यासाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी
कृषि विभागामार्फत सन 2021-2022 करिता कृषि कल्याण अभियान-3 मोहिमेंतर्गत आकांक्षित जिल्ह्याकरिता कृषि यांत्रिकीकरण उपअभियानातंर्गत भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा देण्यासाठी कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ्षी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत शेतकरी बचत गट, विविध कार्यकारी संस्थांना कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी 10 लाख रुपये खर्चाची मर्यादा असून त्याकरिता 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चत्तम मर्यादा रु. 8 लाख यापैकी जी कमी असेल त्या मर्यादेत अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे गटास देण्यात येईल. या योजनेनुसार प्रति तालुका 2 औजारे बँक स्थापन करण्याचा लक्षांक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी व विहीत नमुन्यातील अर्जासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी तसेच कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विहीत नमुन्यातील भरलेले अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल, निवडीची औपचारिकता बाकी

Next Post

अल्पसंख्याकसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून समिति गठित करा; शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add