Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पसंख्याकसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून समिति गठित करा; शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

team by team
February 15, 2022
in राजकीय
0
अल्पसंख्याकसाठी विविध योजनांची  अंमलबजावणी करून समिति गठित करा; शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

अक्कलकुवा l प्रतिनिधी
प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम अंतर्गत अल्पसंख्याक समुदयाची आर्थिक सामाजिक व शेक्षणिक स्थितीत सुधरणा होऊन विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे विविध विभागाना निगर्मित करून अल्पसंख्यांक विकास समिति गठित करन्यात यावी असे आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या मार्गदर्शनाने अक्कलकुवा अल्पसंख्याक तालुका उप.प्रमुख नासिर बलोच यांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे का, 15 कलमी कार्यक्रम हा अल्पसंख्यांकाच्या विकासाच्या महत्वाच्या कार्यक्रम आहे.अल्पसंख्यांक समुदायाचे शेक्षणिक सक्ष्मीकरण, रोजगारभिमुख कौशल्य विकास आणि पायभूत सुविधा निर्माण करण्याच्या उदेशाने विविध योजनाच्या अंमलबजावणी बहुआयनी धोरने स्वीकारले आहे.अल्पसंख्याक समाजाची आर्थिक सामाजिक व शेक्षणिक उन्नतीसाठी असलेल्या योजना प्रधान्याने व प्रभावीपने राबविन्याचे आदेश केंद्र शासनाने निगर्मित केलेले आहे. तसेच विविध योजनांचा लाभ व दर्जेदार पायभूत सुविधा मिळवण्यासाठी योजना व कार्यक्रमाची प्रभाविपणे अंमलबजावणी होत आहे किवा कैसे त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठन करुण शासन स्थावर बैठक घेणे बंधन कारक आहे. तरी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम अंतर्गत अल्पसंख्याक समुदयात विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरिल योजना व कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबधित सर्व विभागाना निर्गमित करावे व अल्पसंख्यांक समिति गठित करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन देताना शिवसेना अक्कलकुवा अल्पसंख्याक तालुका उप.प्रमुख नासिर बलोच, जमील शेख उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषि औजारे बँक स्थापना करण्यासाठी अर्ज सादर करावे

Next Post

जामतलाव येथून वनविभागाने केले दीड लाखांचे लाकूड जप्त

Next Post
जामतलाव येथून वनविभागाने केले दीड लाखांचे लाकूड जप्त

जामतलाव येथून वनविभागाने केले दीड लाखांचे लाकूड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add