Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल, निवडीची औपचारिकता बाकी

team by team
February 14, 2022
in राजकीय
0
धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल, निवडीची औपचारिकता बाकी

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगांव वडफळया रोषमाळ – बु नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.त्यामुळे त्यांचा निवडीच्या घोषणेची फक्त औपचारिकता बाकी आहे.

धडगांव वडफळया रोषमाळ – बु नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान दि.21 डिसेंबर रोजी झाले तर मतमोजणी दि . 19 जानेवारी 2022 रोजी पार पडली आहे.यात शिवसेना १३, काँग्रेस ३ तर भाजपा १ जागेवर विजयी झाले.धडगांव वडफळया रोषमाळ – बु नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार असेल याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून होते. शिवसेनेतर्फे प्रभाग क्र.१२ मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार धनसिंग दादला पावरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.धडगांव वडफळया – रोषमाळ बुनगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेचे नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजन दि. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेला आयोजीत करण्यात आली आहे.आज नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.त्यामुळे त्याच्या निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे.आज अर्ज दाखल करताना दिलीप पाटील यांच्या सह नगरसेवक उपस्थित होते.दि. 20 फेब्रुवारी आयोजीत विशेष सभेचे पिठासिन अधिकारी म्हणून शहाद्याचे प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे याची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पुष्पाच्या पावलावर पाऊल टाकत ट्रॅक्टर मध्ये शेणखतातून दारूची तस्करी करणाऱ्या लखनला पोलीसांनी पकडले रंगेहाथ

Next Post

कृषि औजारे बँक स्थापना करण्यासाठी अर्ज सादर करावे

Next Post
कृषि औजारे बँक स्थापना करण्यासाठी अर्ज सादर करावे

कृषि औजारे बँक स्थापना करण्यासाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add