Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यात रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करा: भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

team by team
February 3, 2022
in राजकीय
0
धडगाव तालुक्यात रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करा:  भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यात रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करा अशा मागणीचे निवेदन भाजपातर्फे अक्राणी तहसीलदार ज्ञानेश्वर सापकाळे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, धडगांव तालुक्यातील अतिमागास, अतिदुर्गम गावातील गरीब आदिवासींना गुजरात, मध्यप्रदेश आदि राज्यात रोजगारासाठी आदिवासी जात असल्यामुळे या मंजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करुन दिला तर आदिवासीचे स्थलांतराच्या प्रश्न सुटेल.
आदिवासींचे स्थलांतर पुर्णपणे थांबवून या सर्व मंजुरांना स्थानिक स्तरावर रोजगार हमीचे माती नाला बांध, माती बांध, सिमेंट बांध, दगडी बांध, ढाळीचे बांध, कंपार्टमेंट बांध, वनराई बंधारे, जैविक बांध, गॅबीयन बंधारा, सलग समतल चर, तुटक समतल चर, ट्रेंच कम माऊंट, शेततळी, बोडी नुतनीकरण, नाला सरळीकरण, जलद बंधारा, मातीचे धरण, मातीचे कालावे, साठवण तलाव, पाझरा तलाव, पाझरा कालवा, गांव तलाव, भूमिगत बंधारे, कालव्याचे नुतनीकरण, तलावातील गाळ काढणे, जुन्या तलावाचे नुतनीकरण, पडिक (गायरान ) जमिनीवर वृक्ष लागवड व वैरण योजना, रोपवाटीका, रस्त्याच्या बाजूस वृक्ष लागवड करणे, वन तलाव, स.स.चर/भु.स.स.चर, ट्रेच कम माऊंट, वृक्ष लागवड, फायर लाईन वर्क्स, जुन्या वनतलावचे नुतनीकरण, बांबु राझ्यांभोवती वर्तुळाकार चर, रायमुनिया/लेंटिना निर्मुलन करणे, इतर जिल्हा रस्ते, गाव रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते, जोड रस्ते, स्मशानभूमी व पाणीपुरवठा योजनासाठीचे रस्ते, रस्त्याचे मजबुतीकरण/नुतनीकरण, रस्त्यांचे रुंदीकरण आदी कामे स्थनिक प्रशासनाने लक्ष देवून प्रत्येक गावात रोजगार उपलब्ध करुन द्यावे असे निवेदनात नमुद आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके, तालुका उपाध्यक्ष चंदु वळवी, उपसरपंच खरवड भरत जाल्या पावरा, नगरसेविका ललिता तुकाराम पावरा, माजी.जि.प.सदस्य निलीमाताई सुभाष पावरा , उपसरपंच अनिता पावरा आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना जिल्हाप्रमुख व उपतालुका प्रमुख यांच्या पाठपुराव्यास यश

Next Post

तळोदा येथील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीत पावणे दोनशे प्रकरणे मंजूर

Next Post
तळोदा येथील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीत पावणे दोनशे प्रकरणे मंजूर

तळोदा येथील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीत पावणे दोनशे प्रकरणे मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add