Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोलाचापड फाट्याजवळ दुचाकी पुलावरून कोसळली, अपघातात एक जण गंभीर

team by team
January 23, 2022
in क्राईम
0
तोलाचापड फाट्याजवळ दुचाकी पुलावरून कोसळली, अपघातात एक जण गंभीर

तळोदा l प्रतिनिधी

तळोदा कोठार रस्त्यावर तळाचापड फाट्याकडे जाणार्‍या फरशी पुलावरून दुचाकी कोसळल्याने झालेल्या अपघात दुचाकीस्वार दिलिप किर्‍या पावरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,  कात्री ता धडगाव येथिल दिलीप किर्‍या पावरा हा आपल्या पाळीव कोंबड्या तळोदा येथिल बाजारात विक्रीसाठी दुचाकीला बांधून आणत होते.धडगावहून येतांना कोठारच्यापुढे तळाचापडकडे जाणार्‍या फाट्यावर असणार्‍या फरशी पुलावरून जाताना दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने खाली कोसळली.भरधाव असणारी दुचाकी वळणावर नियंत्रित न झाल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
दरम्यान,दुचाकी आठ ते दहा फूट खोल कोसल्याने दिलीप पावरा यांना डोळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.अपघातानंतर तेथे उपस्थित असणार्‍या प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्यांनी १०८ रुग्णवाहीकेला संपर्क केला.त्यानंतर काही  वेळातच रुग्णवाहिकेचे चालक कल्पेश पावरा व डॉ चेतन रावताळे हे घटनास्थळी दाखल झाले.त्याला त्यानंतर पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नंदुरबार येथिल जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे स्टेट बँक खात्याची माहिती परस्पर दुसऱ्याच्या मेलवर ; रक्कम हडप करण्याचा संशय ; कारवाईची मागणी

Next Post

खापर शिवारात कंटेनरचा भिषण अपघातात एक जण ठार, १० गुरे दगावली,चालक फरार

Next Post
खापर शिवारात कंटेनरचा भिषण अपघातात एक जण ठार, १० गुरे दगावली,चालक फरार

खापर शिवारात कंटेनरचा भिषण अपघातात एक जण ठार, १० गुरे दगावली,चालक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add