Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खेकडा गावाजवळ वनविभागाच्या पथकाने सव्वा दोन लाखाचे अवैध लाकूड केले जप्त

team by team
January 21, 2022
in क्राईम
0
खेकडा गावाजवळ वनविभागाच्या पथकाने सव्वा दोन लाखाचे अवैध लाकूड केले जप्त

नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खेकडा गावाजवळ खैर प्रजातीच्या झाडांची अवैध तोड करतांना एक व्यक्ती आढळला. मात्र, वनविभागाच्या पथकाला पाहताच त्याने पळ काढला. मात्र, गावकर्‍यांनी त्याच्या वाहनाला अडविले. बाजारभावाप्रमाणे या लाकडाची किंमत २ लाख २५ हजार रुपये आहे.
येथील वनक्षेत्रपालांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल नवापूर व वनक्षेत्र स्टॉप नवापूर प्रादेशिक सह खेकडा गावाजवळील मालकी क्षेत्रात जाऊन पाहणी केली असता खैर प्रजातीच्या झाडांची अवैध वृक्षतोड करून नग तयार करून वाहन (क्रमांक जी.जे .२६ टी. २२०३) मध्ये भरलेले दिसले. वनाधिकारी व वन कर्मचारी दिसताच वाहनचालकाने पळ काढला व गावकर्‍यांनी गर्दीकरून वाहनाचा अटकाव केला. नवापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून पोलीस कर्मचार्‍यांना बोलावून वाहन (क्रमांक जीजे २६ टी २२०३) व खैर लाकडे जप्त करून विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला. जप्त मालाची बाजारभावानुसार किंमत २ लाख २५ हजार रुपये आहे. सदर कारवाईत वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोळी, वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व नवापूर पोलीस स्टेशन येथिल पोलीस कर्मचारी यांनी सहभाग भाग घेतला. वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही यात्रा रद्द, ग्रामपंचायत प्रशासनाने दिली माहिती

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवार पासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post
अखेर सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवार पासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add