Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही यात्रा रद्द, ग्रामपंचायत प्रशासनाने दिली माहिती

team by team
January 21, 2022
in सामाजिक
0
म्हसावद येथे कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही   यात्रा रद्द, ग्रामपंचायत प्रशासनाने दिली माहिती

म्हसावद l प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता शासनाच्या आदेशानुसार म्हसावद ता.शहादा गावाची श्री. रिध्दी सिद्धी विनायक यात्रा रद्द करण्यात  आल्याचे म्हसावद ग्रामपंचायत प्रशासनाने कळवले आहे. कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही म्हसावद येथे भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.

आज संकष्ट चतुर्थी पासून म्हसावद येथे भरणारी श्री.रिद्धी सिद्धी विनायक यात्रा न भरण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनातर्फे,  प्रांताधिकारी,तहसिलदार, म्हसावद पोलीस स्टेशनला लेखी निवेदने देण्यात आली आहेत.गावात दवंडी देवून यात्रा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.सरपंच सौ.अक्का ठाकरे,उपसरपंच चिंतामण धनगर,पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी बी.पी.गिरासे, यांनी संकष्ट चतुर्थी निमीत्ताने येणाऱ्या भाविकांनी कोरोनाबाबत दक्षता घेवून नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड करणाऱ्या किमया राठोड यांचा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे सत्कार

Next Post

खेकडा गावाजवळ वनविभागाच्या पथकाने सव्वा दोन लाखाचे अवैध लाकूड केले जप्त

Next Post
खेकडा गावाजवळ वनविभागाच्या पथकाने सव्वा दोन लाखाचे अवैध लाकूड केले जप्त

खेकडा गावाजवळ वनविभागाच्या पथकाने सव्वा दोन लाखाचे अवैध लाकूड केले जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add