Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुका कुंभार समाज कार्यकारिणी जाहीर

team by team
January 17, 2022
in सामाजिक
0
शहादा तालुका कुंभार समाज कार्यकारिणी जाहीर

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे कुंभार समाजाची बैठक झाली.यात शहादा तालुका कुंभार समाजाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यात म्हसावद येथील डॉ.मोहन कुंभार यांची शहादा तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुंभार समाजाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सैनिक लक्ष्मण कुंभार ,शहादा तालुका उपाध्यक्ष शशिकांत कुंभार, सचिव भरत रमण कुंभार, कपिल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्र संत गोरोबाकाका कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बैठकीत सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी डॉ. मोहन शिवराम मोरे यांची तर सचिवपदी प्रमोद भगवान मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकारणी- उपाध्यक्ष शांतीलाल सदाशिव कुंभार, तोरखेडा. संदीप राजेंद्र चित्ते ,असलोद. सहसचिव भरत रमण कुंभार, संघटक लक्ष्मीकांत रामदास जगदाळे अंबापुर .सहसंघटक मणिलाल रामदास मोरे म्हसावद .खजिनदार संदीप डोंगर चित्ते, असलोद. सहखजिनदार शशिकांत भगवान कुंभार, शहादा.सदस्य चुनीलाल नामदेव जगदाळे. म्हसावद. राजेंद्र देवराम चव्हाण अनकवाडे, अमृत दयाराम जगदाळे कलमाडी. अमृत भटू सोळुंके तोरखेडा .सुनील नथू कुंभार तोरखेडा. कपिल सुदाम कुंभार शहादा.
महिला प्रतिनिधी सौ. सीमा कैलास चव्हाण. सौ. भारती मोहन मोरे आदींची निवड करण्यात आली.
समाजाने आमच्यावर जो विश्वास दाखविला, त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. तसेच समाज संघटन ,महिला स-शक्तिकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव बेटी पढाव आदी सामाजिक विषयांना प्राधान्य देणार असल्याचे नुतन पदाधिकाऱ्यांनी सत्कार प्रसंगी सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन प्रमोद मोरे यांनी केले. तर आभार नरेंद्र कुंभार यांनी मानले.बैठकीसाठी मणिलाल कुंभार, मुकुंद कुंभार ,गौरव कुंभार, चुनीलाल कुंभार कुंभार आदी समाज बांधवांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्याच्या किमया ने केली किमया, इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली नोंद

Next Post

एसटीचे अधिकारी पोहोचले गावागावात

Next Post
एसटीचे अधिकारी पोहोचले गावागावात

एसटीचे अधिकारी पोहोचले गावागावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add