Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कौली गावालगत अवैध बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल

team by team
January 15, 2022
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्गावरील कौली गावालगत एका ढाब्यात अनधिकृतपणे बायोडिझेल विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील कौली गावात हरियाणा ढाब्यावर बेकायदेशीर आणि जीवितहानी होईल या पद्धतीने बायो डिझेल विक्री करण्यात येत होती. यावेळी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत 36 हजार 500 रुपये किमतीचे 50 लीटर अनधिकृत बायोडिझेल हस्तगत करण्यात आले. याबाबत पुरवठा निरीक्षक लोटन धनगर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार करीम भीमा आणि गुमासिंग पाडवी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी.जे. बडगुजर करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील अनुप उदासी यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत केला प्रवेश

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add