Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार व शहादा येथून तीन दुचाकी लंपास

team by team
January 11, 2022
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील नेहरु पुतळाजवळून एक तर शहादा शहरातून दोन अशा तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या.याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील गोकुळ उर्फ भगवान महारु कुवर यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१८ एई५१४५) नेहरु पुतळ्याजवळून चोरट्याने लंपास केली. तसेच शहादा तालुक्यातील पुसनद येथील राजेंद्र रघुनाथ कोळी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एल ३९०६) शहादा भाजी मार्केट येथून चोरट्याने लंपास केली. तर शहादा येथील भिलू रतिलाल जांभळे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एस ५६५०) शहादा शहरातील पीडब्ल्यूडी ऑफिसमोरील एका दुकानाजवळून चोरट्याने लंपास केली. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे पुन्हा घरफोडी, एक लाखाची रोकड लंपास

Next Post

ईदगाह मैदान परिसरात गोळीबार सरावास मुदतवाढ

Next Post

ईदगाह मैदान परिसरात गोळीबार सरावास मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add